मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब पद्मा चव्हाण

अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब’ असे छापलेले असे.

पद्मा चव्हाण या मराठी नाटक आणि चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांचा जन्म ७ जु्लै १९४८ रोजी झाला.

अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब’ असे छापलेले असे.

पद्मा चव्हाण यांचे १२ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →