चुकीची गाडी

राम ते जिन्ना प्रवास झाला, पण सत्ता काही हाती आली नाही



राम राम जपत तो अयोध्येला निघालागाडी चुकीची पकडली जिन्ना जिन्ना जपत तो कराचीत उतरला दिल्लीची गाडी मात्र नेहमीच हुकली

— विवेक पटाईत

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →