माझ्या एका मित्राच्या आजोबांनी टायटॅनिक पाहिलं होतं.
त्यांना सुरूवातीपासूनच माहिती होतं की ते जहाज नक्की बुडणार आहे.
त्यांनी लोकांनी त्यात चढू नये म्हणून खूप विनंती केली. पण कोणीही त्यांचं ऐकलं नाही.
पुन्हा पुन्हा ते लोकांना सांगत राहिले.
शेवटी त्यांनी खूप आरडाओरड केली तेव्हा……….
त्यांना उचलून थिएटर च्या बाहेर टाकून देण्यात आले.
–अमोल पाटील
Author
Post Views: 16