Quote – एक विचार…. तृप्ती प्रभाकर जवळबनकर आयुष्य पण आता व्याकरणासारख झालं आहे... एवढे नियम पाळतोय... तेही विचारपूर्वक... आणि तरीही भीत भीत... नेमकं आपल आयुष्य... ह्रस्व कि दीर्घ...? -- तृप्ती प्रभाकर जवळबनकर Save to Read Laterआयुष्य पण आता व्याकरणासारख झालं आहे… एवढे नियम पाळतोय… तेही विचारपूर्वक… आणि तरीही भीत भीत… नेमकं आपल आयुष्य… ह्रस्व कि दीर्घ…? — तृप्ती प्रभाकर जवळबनकर Author sachingadkarisachingadkari तृप्ती प्रभाकर जवळबनकर