पोथीकोरी पोथी म्हणजे लक्षुमी विकल्या जाते बाजारी.”काळी” पोथी म्हणजे सरस्वती कीमत नसते बाजारी. ——————————-तारे दिसले भर दुपारी धड होते जमिनीवरी मन होते वार्यावरी. ठेस लागुनी पडला कवी तारे दिसले भर दुपारी.
— विवेक पटाईत
Author
Post Views: 18