न्यायदान (3) / वकील

न्यायालयात गेल्या वर – न्याय मिळो न मिळो खिसा मात्र रिकामा होतो



तो न्यायालयात गेला

वकीलानी तिथे त्याचा

गळा

की हो कापला

— विवेक पटाईत

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →