मन हे वेडेच वेडे माझे
कसे समजावू या मनाला
वात्सल्यप्रीत अनिवार्य जीवा
त्याच्याच ध्यास सदा जीवाला
लळा, जीव्हाळा दैवदान
ऋणानुबंधी लाभतो मानवाला
संचिती मोहोळ आठवांचे
जगविते नित्य मनांतराला
कासावीस ओघळ पाझरांचे
सांगा कसे समजावू मनाला
वेदनांचा आकांत अंतरी
सुन्न करितो व्याकुळ जीवाला
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२४२
२०/९/२०२२
मन हे वेडेच वेडे माझे
कसे समजावू या मनाला
वात्सल्यप्रीत अनिवार्य जीवा
त्याच्याच ध्यास सदा जीवाला
लळा, जीव्हाळा दैवदान
ऋणानुबंधी लाभतो मानवाला
संचिती मोहोळ आठवांचे
जगविते नित्य मनांतराला
कासावीस ओघळ पाझरांचे
सांगा कसे समजावू मनाला
वेदनांचा आकांत अंतरी
सुन्न करितो व्याकुळ जीवाला
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२४२
२०/९/२०२२