चेहरा

चेहरा, बिलोरी आरसा
अंतरीच्याच भावनांचा

प्रतिबिंब मनसंवेदनांचे
सत्य साक्षात्कार मनाचा

ऋणानुबंध सारे वोखटे
अंतरात स्वार्थ स्वत:चा

हीच आजची जगरहाटी
इथे नाही कुणी कुणाचा

चेहरा हसरा इथे बेगडी
सत्य एक आरसा मनाचा

--वि.ग.सातपुते.(भावकवी )

9766544908

रचना क्र.१९३

८/८/२०२२



चेहरा, बिलोरी आरसा
अंतरीच्याच भावनांचा

प्रतिबिंब मनसंवेदनांचे
सत्य साक्षात्कार मनाचा

ऋणानुबंध सारे वोखटे
अंतरात स्वार्थ स्वत:चा

हीच आजची जगरहाटी
इथे नाही कुणी कुणाचा

चेहरा हसरा इथे बेगडी
सत्य एक आरसा मनाचा

–वि.ग.सातपुते.(भावकवी )

9766544908

रचना क्र.१९३

८/८/२०२२

Author