कृष्णरंगली राधा

श्रीरंगी रंगात रंगलेली राधा
कृष्णा संगती भिजली राधा

भक्तीप्रीतीचे रंगरूप अनोखे
हरिहरात विरघळलेली राधा

द्वैत,अद्वैताचे मिलन सुंदर
होळीत रंगली सोज्वळ राधा

अतरंगी सावळ्याचीच बाधा
कृष्णरुपातुनी दंगलेली राधा

धावा कृष्ण! कृष्ण! कृष्ण!
हरिपावरीतही स्वरसुरी राधा

मनअतरंग होई पावन पावन
भक्ती प्रीतीत ओसंडिते राधा

-- वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. ८५.

१८ - ३ - २०२२.



श्रीरंगी रंगात रंगलेली राधा
कृष्णा संगती भिजली राधा

भक्तीप्रीतीचे रंगरूप अनोखे
हरिहरात विरघळलेली राधा

द्वैत,अद्वैताचे मिलन सुंदर
होळीत रंगली सोज्वळ राधा

अतरंगी सावळ्याचीच बाधा
कृष्णरुपातुनी दंगलेली राधा

धावा कृष्ण! कृष्ण! कृष्ण!
हरिपावरीतही स्वरसुरी राधा

मनअतरंग होई पावन पावन
भक्ती प्रीतीत ओसंडिते राधा

— वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र. ८५.

१८ – ३ – २०२२.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →