सुखामागे धावताना व्यास क्रिएशन्स सुखामागे धावताना माणूसच हरवला आहे आयुष्य जगताना आपली नाती विसरला आहे भविष्याची तयारी करताना मनातील भाव हरवला आहे - गायत्री डोंगरे व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार Save to Read Laterसुखामागे धावताना माणूसच हरवला आहे आयुष्य जगताना आपली नाती विसरला आहे भविष्याची तयारी करताना मनातील भाव हरवला आहे – गायत्री डोंगरे व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार Author sachingadkarisachingadkari व्यास क्रिएशन्स