रेशीम नाती

जगण्याचं गाणं करणारी जगावसं वाटायला लावणारी नाती आपल्याकडे साऱ्या जगाने पाठ फिरवली तरी हक्काचा कोणीतरी आहे असा खोल दिलासा देणारी नाती आई, मुलगी, सासू-सून, नणंद भावजय, बहिणी बहिणी आजी नात, अशीही भावभावनांचे अनेक पदर रचणारी नाती रक्ताच्या नात्यांबरोबरच आयुष्यभर पुरतील अशी ही नाती भेटतात.



जगण्याचं गाणं करणारी जगावसं वाटायला लावणारी नाती आपल्याकडे साऱ्या जगाने पाठ फिरवली तरी हक्काचा कोणीतरी आहे असा खोल दिलासा देणारी नाती आई, मुलगी, सासू-सून, नणंद भावजय, बहिणी बहिणी आजी नात, अशीही भावभावनांचे अनेक पदर रचणारी नाती रक्ताच्या नात्यांबरोबरच आयुष्यभर पुरतील अशी ही नाती भेटतात.. ती म्हणजे मैत्रिणी मैत्रिणी, गुरु शिष्य, गुरु भगिनी कोणतेही व्यवहारिक निकष या नात्यांना लावता येत नाही तरीही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ती आधाराचा हात देतात
अशा नात्यांची गुंफण जपायचा प्रत्येक स्त्री अगदी मनापासून प्रयत्न करते कारण ही नाती तिला देतात जगण्याची नवी उभारी
एक नवी दिशा

– मुक्ता गोडांबे

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →