तुकाराम बीज

फाल्गुन कृष्ण द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी जगाचा निरोप घेतला.



फाल्गुन कृष्ण द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे या तिथीला तुकाराम बीज असे म्हणतात. संत तुकारामांनी आपल्या निर्वाणासंबंधी असे म्हटले आहे ‘अंतकाळी विठो आम्हांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका’

विद्याधर करंदीकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →