चातुर्मास समाप्ती

कार्तिक शुक्ल द्वादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. चातुर्मासांत केलेल्या व्रतांची सांगता करावयाची असते.



कार्तिक शुक्ल द्वादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. चातुर्मासांत केलेल्या व्रतांची सांगता करावयाची असते. विशेषत: जो पदार्थ चातुर्मासात वर्ज्य केलेला असतो त्याचे दान देतात.

Author