मालती/मधुमालती

।। सुमुखाय नम: मालतीपत्रं समर्पयामि ।।

मधुमालतीचा वेल असतो ज्यास मंद सुवासाची पांढरी फुले येतात.

मालती चवीला तिखट,कडू,तुरट,गोड असून पचायला हल्की व शरीरात थंडपणा निर्माण करते म्हणून ती त्रिदोषशामक आहे.

ह्याचा उपयोग प्रामुख्याने जखमा भरून येण्यासाठी केला जातो.मालतीच्या पानांचा रस काढून त्याने तेल सिध्द करून जखमेवर हे तेल लावतात.

(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

Author