उसाच्या रसाच्या पोळ्या

साहित्य:- दोन वाट्या कणीक, दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ, दोन वाट्या उसाचा रस.

कृती:- कणकेत तेल, मीठ घालून उसाच्या रसाने ती भिजवावी. मग नेहमीप्रमाणे पोळ्या कराव्या व भाजाव्या. या पोळ्या तुपाबरोबर छान लागतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author