टॉम बो मिआ

ऊस सोडून बाकी सगळे पदार्थ एकत्र करून पीठ मळावे. त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत. त्यामध्ये उसाचे काप घालावेत. हे लॉलिपॉप तेलावर खरपूस तळून घ्यावेत.



पदार्थ : गाजर १, फ्लॉवर चिरलेला अर्धा (छोट्या आकाराचा), श्रावण घेवडा ६ शेंगा, टोफू अर्धा कप, उकडलेला बटाटा १, लेमन ग्रास ४ इंच, उस अर्धा, कॉर्नफ्लोअर १ टेबलस्पून, आले १ टिस्पून, लसूण १ टिस्पून, कढीपत्ता २ पाने, कांदापात १ स्प्रिंग, मीठ आणि मिरपूड चवीपुरते, तेल परतण्यासाठी, हानी चिली सॉस.

कृती :- ऊस सोडून बाकी सगळे पदार्थ एकत्र करून पीठ मळावे. त्याचे छोटे गोळे करून घ्यावेत. त्यामध्ये उसाचे काप घालावेत. हे लॉलिपॉप तेलावर खरपूस तळून घ्यावेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →