बीटाची कोशिंबीर पूजा प्रधान सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे. Save to Read Laterसाहित्य : बीट, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम बीट उकडवून, सोलून व किसून घेणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे. Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 63 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → पूजा प्रधान