बुंदीच्या लाडूचे आयुर्वेदोक्त नाव आहे ‘मुक्तामोदक/ मुद्गमोदक’.
साहित्य:- मुगाचे पीठ, पाणी, गाईचे तूप, चाळणी ,साखरेचा पाक.
कृती:- मुगाचे पीठ पाण्यात मिसळून मिश्रण छानएकजीव करून घ्यावे. कढई मध्ये तूप घेऊन ते तूप तापवावे. बुंदी काढून घ्यावी. तुपात चांगले तळल्यानंतर बुंदीच्या दाण्यांना कढईतून काढून साखरेच्या पाकात भिजवावे. नंतर सर्व बुंदीच्या दाण्यांना पाकातून काढून घ्यावे आणि त्यांचे छानपैकी लाडू बांधावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Author
Post Views: 12