पपई हनी स्मुदी

ब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे आणि दूध घालून हळूवार ब्लेण्ड करून घ्या. आता अन्य सर्व जिन्नस घालून घट्ट आणि फेसाळ होईपर्यंत पुन्हा ब्लेण्ड करा. थंडगार पपई हनी स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करा.



p-1757-papaya-honey-smoothie
p-1757-papaya-honey-smoothie

साहित्य :- १ कप पपईचे कापलेले तुकडे, अर्धा कप थंड दूध, १ कप घट्ट दही, अर्धा कप व्हेनिला आईस्क्रिम, १ चमचा मध, थोडस केशर (एक चमचा कोमट दुधात बुडवून ठेवा)

कृती :- ब्लेण्डरमध्ये पपईचे तुकडे आणि दूध घालून हळूवार ब्लेण्ड करून घ्या. आता अन्य सर्व जिन्नस घालून घट्ट आणि फेसाळ होईपर्यंत पुन्हा ब्लेण्ड करा. थंडगार पपई हनी स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →