साहित्य – ब्रेड, चीज, जॅम किंवा मार्मलेडस.
कृती – ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यावर जॅम किंवा मार्मलेडस लावून घ्या. त्यावर किसलेले चीज घाला. आता दुसऱ्या ब्रेडलाही जॅम लावून घ्या. हा ब्रेड पहिल्या ब्रेडच्या वर व्यवस्थीत ठेऊन घ्या. या ब्रेडचा रोल करा. हा रोल आपल्याला मोठा ठेवायचा असल्यास ब्रेड अख्खा रोल करा. नाही तर मधून सुरीने व्यवस्थीत कापून त्याचे छोटे छोटे रोल करा. हे रोल टुथपिकच्या सहाय्याने पॅक करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Author
Post Views: 9