काश्मिरी ग्रेव्ही

पातेल्यात तूप गरम करून त्यात प्रथम शहाजिरे, खडे मसाले व आलंलसूण पेस्ट खरपूस भाजल्यानंतर लाल मिरचीचे वाटण व अक्रोडाचे वाटण घालावे. नंतर थोडेसे पाणी, घोटलेले दही घालून हे मिश्रण शिजवावे. मिश्रणाला तूप सुटल्यानंतर चवीला मीठ घालून गॅस बंद करावा.



Kashmiri gravy-300
Kashmiri gravy-300

साहित्य : चपटा मिरचीचे बारीक वाटण २ वाटय़ा, घट्ट दही अर्धी वाटी, भिजवून बारीक वाटलेले अक्रोड १/२ वाटी जायपत्री, तेजपान ३४, स्टारफूल २ नग, आलंलसूण पेस्ट , १/२ चमचा, मीठ चवीनुसार, वनस्पती तूप फोडणीला, शहाजिरे १ चमचा.

कृती : पातेल्यात तूप गरम करून त्यात प्रथम शहाजिरे, खडे मसाले व आलंलसूण पेस्ट खरपूस भाजल्यानंतर लाल मिरचीचे वाटण व अक्रोडाचे वाटण घालावे. नंतर थोडेसे पाणी, घोटलेले दही घालून हे मिश्रण शिजवावे. मिश्रणाला तूप सुटल्यानंतर चवीला मीठ घालून गॅस बंद करावा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →