ड्राय ग्रेव्ही

ग्रेव्ही करण्यापूर्वी मसाला किती वापरायचा हे ठरवून पाण्यात मिसळून घ्यावा. काजू पावडर वापरायची नसल्यास काजू पावडर वगळून थोडी कणीक म्हणजे १ वाटी मसाला वापरणार असलो..तर साधारण १ ते २ चमचे भाजलेली कणीक वापरावी.



Dry-Gravy-300
Dry-Gravy-300

साहित्य:- धने जीरे पावडर १ चमचा, काजू पावडर अर्धा वाटी, मीठ चवीनुसार, कस्तुरी मेथी अर्धा चमचा, हळद पावडर छोटा अर्धा चमचा, लसूण पावडरअर्धा वाटी, तिखट चवीनुसार, कांदा पावडर (कांदा पातळ लांब चिरून त्याची पूड करावी. मग कडकडीत तेलात तळून बारीक करा.) हे सर्व भाजून बारीक करून ठेवावे.

टीप्स:- ग्रेव्ही करण्यापूर्वी मसाला किती वापरायचा हे ठरवून पाण्यात मिसळून घ्यावा. काजू पावडर वापरायची नसल्यास काजू पावडर वगळून थोडी कणीक म्हणजे १ वाटी मसाला वापरणार असलो..तर साधारण १ ते २ चमचे भाजलेली कणीक वापरावी.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →