कॉर्नचा खरवस

कॉर्नचे दाणे मिक्‍सरवर वाटून गाळून घ्यावे. त्यात दूध घालून एकत्र करावे. गॅसवर ठेवून ढवळत राहावे. त्यात गूळ व वेलची पूड घालावी. मग एका भांड्यात हे मिश्रण ओतून त्यात केशरच्या काड्या घालाव्या. हे भांडे कुकरमध्ये ठेवून खरवस शिजवून घ्यावा. गार झाल्यावर वड्या पाडाव्या.



http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/12/p-933-corn-kharvas.jpg
http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/12/p-933-corn-kharvas.jpg

साहित्य – दोन वाट्या मक्‍याचे दाणे, एक वाटी दूध, अर्धी वाटी गूळ, वेलची पूड, केशर.

कृती – कॉर्नचे दाणे मिक्‍सरवर वाटून गाळून घ्यावे. त्यात दूध घालून एकत्र करावे. गॅसवर ठेवून ढवळत राहावे. त्यात गूळ व वेलची पूड घालावी. मग एका भांड्यात हे मिश्रण ओतून त्यात केशरच्या काड्या घालाव्या. हे भांडे कुकरमध्ये ठेवून खरवस शिजवून घ्यावा. गार झाल्यावर वड्या पाडाव्या.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Author