बेबी कॉर्न ब्रंच

baby-corn-brunch-300

तूप गरम करून त्यात उडीद डाळ, काजू, कांदा, हिरवी मिरची हे वेगवेगळे खरपूस भाजून घ्या. बेबी कॉर्न घालून 3-4 मिनिटे परतून घ्या. त्यात दूध घालून नंतर मीठ व साखर घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. कोथिंबीर, शेव घालून सजवा व गरमागरम सर्व्ह करा.



साहित्य :- अडीचशे ग्रॅम उकडलेले बेबी कॉर्न, दोन कप दूध, एक बारीक चिरलेला कांदा, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, साखर, एक चमचा तूप, काजूचे तुकडे, उडदाची डाळ, मीठ चवीनुसार.

कृती :- तूप गरम करून त्यात उडीद डाळ, काजू, कांदा, हिरवी मिरची हे वेगवेगळे खरपूस भाजून घ्या. बेबी कॉर्न घालून 3-4 मिनिटे परतून घ्या. त्यात दूध घालून नंतर मीठ व साखर घाला. मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. कोथिंबीर, शेव घालून सजवा व गरमागरम सर्व्ह करा.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

Author