साहित्य:-१ वाटी पुदिन्याची पाने, अर्धी वाटी कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ.
कृती:-पुदिन्याची पाने, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावीत. हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्यात. मिक्सरच्या भांड्यात हे जिन्नस घालून त्यावर लिंबाचा रस घालावा, ह्यात आवडत असल्यास एक आल्याचा तुकडाही घालता येईल. मीठ घालून बारीक पेस्ट करावी. आवश्यकतेनुसार पाणी घालून पातळ करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Author
Post Views: 13