“………
चूप रे….
……
त्यात काय….
पाऊस वाढला बघ
…….
त्या झाडाखाली चल.…
झाड पडले तर….
पडू दे…….
झाडाखाली गेलो…
आणि वाऱ्याने छत्रीच उलटी झाली…
……….
आता कसले झाड
कसले काय….
समोरच्या टपरीत गेलो……
चहा मारला…..
पूर्ण भिजलो…
सगळेच ओले ओले
धमाल आली, ती म्हणाली
कुठल्या अँगलने म्हणाली
कळलेच नाही.…..
आम्ही घरी आलो
….
….
……
…
……
….
…
नेहमीप्रमाणे भांडू लागलो
— सतीश चाफेकर.
Author
Post Views: 9