सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.



सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तीन तालुक्यात विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत.

सोलापूर जिल्हा आर्थिकदृष्या विकसित होत आहे. जिल्ह्यातील सोलापूर तालुक्यात बिर्ला सिमेंट कारखाना असून अनेक ठिकाणी सूतगिरण्या आहेत.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29615 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →