सोलापूर -धुळे महामार्ग मराठीसृष्टी टिम सोलापूर -धुळे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ असून त्याची राज्यातील लांबी ४०० किलोमीटर आहे. Save to Read Laterसोलापूर -धुळे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ असून त्याची राज्यातील लांबी ४०० किलोमीटर आहे. हा महामार्ग तुळजापूर, उस्मानाबाद ,येरमाळा ,बीड गेवराई ,औरंगाबाद, कन्नड ,चाळीसगाव या मार्गे धुळ्यास जातो. Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 43 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29665 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → मराठीसृष्टी टिम