सर्वात लांब नाईल

आफ्रिकेतील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते



आफ्रिकेतील नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते.

ही नदी ६८५३ कि.मी. लांब असून, तिच्या पाण्याचा उपयोग ११ देशांना होतो.

इजिप्शियन संस्कृतीत नाईल ला महत्त्वाचे स्थान आहे.

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →