शिंदे घराण्याचे संस्थान : ग्वाल्हेर

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर हे मराठा समाजातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान म्हणून प्रसिध्द आहे.

मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर हे मराठा समाजातील शिंदे या वतनदार घराण्याचे वतनी संस्थान म्हणून प्रसिध्द आहे.

शिंदे घराण्याचे संस्थापक राणोजी शिंदे कर्तबगार व्यक्ती होते.

इ.स. १९४८- १९५६ पर्यंत हे शहर मध्य भारताची राजधानी होते. मध्यप्रदेश भारताला जोडला गेला त्यावेळी ग्वाल्हेरला शहराचा दर्जा प्राप्त झाला.

Author