वीज निर्मिती MS Team महाराष्ट्रात २०११-१२ मध्ये एकूण वीज निर्मिती (अक्षय ऊर्जेसह ) ८९,४६५ दक्षलक्ष युनिटस होती. Save to Read Laterमहाराष्ट्रात २०११-१२ मध्ये एकूण वीज निर्मिती (अक्षय ऊर्जेसह ) ८९,४६५ दक्षलक्ष युनिटस होती. जी मागील वर्षीपेक्षा ७.८ टक्क्यांनी अधिक आहे. केंद्रिय वाटपातून राज्याला ३६,७५५ दशलश युनिटस् वीज मिळाली. Post Views: 46 लेखकाबद्दल MS Team (29642 लेख)This is editor1 सर्व लेख पहा →