वाळूचे बेट फ्रासर मराठीसृष्टी टिम ऑस्ट्रेलियातील फ्रासर बेट हे जगातील सर्वांत मोठे वाळूचे बेट आहे. Save to Read Laterऑस्ट्रेलियातील फ्रासर बेट हे जगातील सर्वांत मोठे वाळूचे बेट आहे. या बेटाचा विस्तार १ लाख ८४ हजार हेक्टर उतका आहे. स्फटिकासारख्या सुंदर पाण्याचे तलाव या बेटावर आढळतात. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम