मॅकमोहन रेषा मराठीसृष्टी टिम भारत व तिबेट सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. Save to Read Laterभारत व तिबेट सीमारेषेला मॅकमोहन रेषा असे म्हटले जाते. ही सीमारेषा ब्रिटेन व तिबेट यांच्यातील सिमला परिषदेत निश्चित करण्यात आली होती. हेन्री मॅकमोहन यांच्या मध्यस्थीतून ही रेषा निश्चित झाली होती. Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 46 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29665 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → मराठीसृष्टी टिम