मिन्ड्रोलिंग स्तूप मराठीसृष्टी टिम उत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरातील मिन्ड्रोलिंग हे पुरातन स्तूप आहे. Save to Read Laterउत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरातील मिन्ड्रोलिंग हे पुरातन स्तूप आहे. इ.स. १६७६ साली स्तुपाची स्थापना झाली आहे. स्थापनेनंतर अनेकदा या स्तुपाचा जीर्णोध्दार झाला आहे. ६ बौध्द मठांपैकी एक मठ हे स्तुप आहे. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम