माउंट वुताई मराठीसृष्टी टिम माउंट वुताई हा चीनमधील बौध्द धर्मातील लोकांसाठी पवित्र डोंगर आहे. Save to Read Laterमाउंट वुताई हा चीनमधील बौध्द धर्मातील लोकांसाठी पवित्र डोंगर आहे. येथे असलेल्या ४० मठांमध्ये बुध्दांच्या ५०० मूर्ती व चित्रांचा समावेश आहे. पाच शिखरांचा डोंगर असेही याला म्हटले जाते. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम