मणिपूरमधील ऐतिहासिक शहर – मोहरा MS Team मणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे. Save to Read Laterमणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे. येथे आझाद हिंद सेनेचे स्मारक असून, याच ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकविला होता. Post Views: 41 लेखकाबद्दल MS Team (29642 लेख)This is editor1 सर्व लेख पहा →