भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला मराठीसृष्टी टिम महाराष्ट्रातील भंडारा शहरापासून २७ कि.मी. अंतरावर अंबागड किल्ला आहे. Save to Read Laterमहाराष्ट्रातील भंडारा शहरापासून २७ कि.मी. अंतरावर अंबागड किल्ला आहे. गोंडराजा बख्त बुलंद यांच्या राजाखान पठाण या सरदाराने इ.स.१६९० ला या किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्यात प्रसिध्द गोमुख मंदिर आहे. Author sachingadkarisachingadkari This is editor1 Post Views: 39 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29578 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → मराठीसृष्टी टिम