निसर्गसपन्न अंकोला

अंकोला हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्हयातील एक छोटे शहर आहे हे निसर्गसंपन्न शहर अरबी समुद्राच्या किनार्‍यावर वसलेले असून इथले स्वच्छ सुंदर व लांबच लांब असलेले अनेक समुद्रकिनारे देशविदेशांतील पर्यटकांना आकर्षीत करतात.



निसर्गसपन्न अंकोला

अंकोला हे कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्हयातील एक छोटे शहर आहे हे निसर्गसंपन्न शहर अरबी समुद्राच्या किनार्‍यावर वसलेले असून इथले स्वच्छ सुंदर व लांबच लांब असलेले अनेक समुद्रकिनारे देशविदेशांतील पर्यटकांना आकर्षीत करतात. बस्कल गुड्डा बीच नादिबाग बीच केनी बीच इत्यादी विशेष प्रसिध्द आहेत इथले लक्ष्मीनारायण मंदिरही प्रेक्षणीय आहे.

Author