द मदरलॅंड कॉल्स मराठीसृष्टी टिम द मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. Save to Read Laterद मदरलॅंड कॉल्स हे रशियातील सर्वात उंच स्मारक आहे. ८७ मीटर उंचीचे हे स्मारक स्टॅलीनगार्डच्या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. याची उभारणी १५ ऑक्टोबर १९६७ रोजी झाली. Author sachingadkarisachingadkari Post Views: 9 मराठीसृष्टी टिम