डॉ. आंबेडकर स्मृती ग्रंथालय

कोकण विकासाच्या ४० कलमी कार्यक्रमांतर्गत असलेल्या ३२ व्या कलमानुसार दापोली येथे १ नोव्हेंबर १९९६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे.

हे ग्रंथालय नागरिक, संशोधक आणि अभ्यासकांना विनामूल्य ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन देत आहे.

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →