जॉर्जिया घुमट मराठीसृष्टी टिम अमेरिकेतील जॉर्जिया घुमट स्टेडियम हे या प्रकारातील जगातील सर्वांत मोठे स्टेडियम आहे. ८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमचा विस्तार ९.१९ एकरांत आहे. याचे छत टेफलॉन व फायबरपासून बनविलेले आहे. अमेरिकेतील जॉर्जिया घुमट स्टेडियम हे या प्रकारातील जगातील सर्वांत मोठे स्टेडियम आहे. ८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमचा विस्तार ९.१९ एकरांत आहे. याचे छत टेफलॉन व फायबरपासून बनविलेले आहे. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम