क्षेत्रफळाने मोठा चंद्रपूर जिल्हा

महाराष्ट्राच्या पूर्वेकडे विदर्भात वसलेला चंद्रपूर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा आहे.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ १९ हजार ४४३ चौरस किलोमीटर आहे.

२६ ऑगस्ट १९८२ पर्यंत चंद्रपूर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा होता.

Author