काश्मीर खोरे

p-2463-J&K-KashmirValley

जम्मू आणि काश्मीर हे खोर्‍यांचे प्रदेश म्हणूनही ओळखले जाते. काश्मीर खोरे हे या भागातील महत्त्वाचे खोरे असून, त्याची रुंदी जवळपास १०० किलोमीटर आहे.

हिमालयाच्या विशाल पर्वतराजीने काश्मीर खोरे व लद्दाखला विभागले आहे.

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणार्‍या जम्मू आणि काश्मीरचे तीन विभाग आहेत. त्यात जम्मू, काश्मीर खोरे आणि लद्दाख यांचा समावेश आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →