सौर उर्जेची शहरे

सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश याद्वारे मिळणाऱ्या उर्जेला सौर ऊर्जा म्हणतात.



सूर्यापासून उष्णता आणि प्रकाश याद्वारे मिळणाऱ्या उर्जेला सौर ऊर्जा म्हणतात. महाराष्ट्रामध्ये जवाहरलाल नेहरू सौर ऊर्जा अभियानांतर्गत नागपूर, ठाणे आणि कल्याण ही तीन शहरे सौर उर्जेची शहरे म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.

Author