सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर बार्शी

बार्शी हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला ‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. बार्शीची तूरडाळ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. देशात विष्णूची दोन मंदिरे प्रसिद्ध आहेत.



बार्शी हे सोलापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. या शहराला ‘मराठवाड्याचे प्रवेशद्वार’ असेही म्हणतात. बार्शीची तूरडाळ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. देशात विष्णूची दोन मंदिरे प्रसिद्ध आहेत. यांतील एक येथे असून त्याला ‘भगवंत मंदिर’ या नावाने ओळखतात, तर दुसरे मंदिर वाराणसी येथे आहे. शहरात तीन टेक्स्टाईल मिल्स होत्या सध्या त्यातील एकच चालू आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →