सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण मालवण

मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेवून याची दुरुस्ती केली होती.



मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेवून याची दुरुस्ती केली होती. मालवणपासून ११ किलोमीटर अंतरावर धामापूर येथे शिवाजी महाराजांनी बांधलेला तलाव आहे. येथील कोकणी भाषा मालवणी भाषा म्हणून ओळखली जाते.

Author