सिद्धिविनायक मंदिर, मुंबई

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १९ नोव्हेंबर १८०१ साली झाली.



महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरात प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना १९ नोव्हेंबर १८०१ साली झाली. उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती या मंदिराचे खास आकर्षण आहे. नवसाला पावणारे सिद्धपीठ म्हणून आता या मंदिराची नवी ओळख आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणूनही या गणपतीकडे पाहिले जाते.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →