महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हे तालुक्याचे ठिकाण आहे. १७ व्या शतकात व त्यानंतर सिद्दीच्या राजधानीचे शहर होते. मुरुडजवळ सागरामध्ये जंजिरा हा अभेद्य असा जलदुर्ग वसलेला आहे. जंजिरा हा जलदुर्ग सिद्दीच्या ताब्यात होता. मराठ्यांना शेवटपर्यंत हा जलदुर्ग सिद्दीपासून जिंकता आला नाही.
Author
Post Views: 17