सिडकोचे नवीन नाशिक

नवीन नाशिक प्रकल्पाकरीता जानेवारी १९७५ साली सिडकोची (शहर व औद्योगिक विकास महामंडळ) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली.



नवीन नाशिक प्रकल्पाकरीता जानेवारी १९७५ साली सिडकोची (शहर व औद्योगिक विकास महामंडळ) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली. ४०० हेक्टरवर १.५ लाख लोकसंख्येला सामाऊन घ्यायचे होते. परिपूर्ण निवासी, औद्योगिक, पायाभूत आणि भौतिक सेवा सुविधा देण्यात आल्या. विविध उत्पन्न गटासाठी ६ गृहनिर्माण योजनाद्वारे २४,५४८ घरांची निर्मिती करण्यात आली.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →