अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील विराज हिंदू मंदिर एक श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचा परिसर ३०० एकरांत पसरलेला आहे. हॉवर्ड विद्यापीठातील धार्मिक गटाने याची उभारणी केली आहे. अमेरिकेतील हिंदू धर्मीयांसाठी प्रार्थना करण्याचे हे महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. याची उभारणी १९८८ ला करण्यात आली.
विराज हिंदू मंदिर
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील विराज हिंदू मंदिर एक श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराचा परिसर ३०० एकरांत पसरलेला आहे.